Marathi Grammar | MPSC UPSC |Police Bharti|Banking |SSC Railway| IMP Gk Job
Update |चालू घडामोडी
Marathi Grammar | MPSC UPSC |Police Bharti|Banking |SSC Railway| IMP Gk Job Update |चालू घडामोडी
May 30, 2025 at 05:56 PM
🛑 वाक्यप्रचार 🛑 1)डोके उठणे - डोके दुखू लागणे 2)डोके खाजवणे - विचार करणे 3)डोके भडकणे - खूप संताप येणे 4)डोके वर काढणे - उदयास येणे 5)पाणी पाजणे - पराभव करणे 6)पाणी मुरणे - दोषाला जागा असणे 7) पाणी पडणे - उत्साहभंग होणे/विरस होणे 8)पाणी सोडणे - त्याग करणे. 9)बोलबाला होणे - उत्कर्ष होणे https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y
👍 2

Comments