Marathi Grammar | MPSC UPSC |Police Bharti|Banking |SSC Railway| IMP Gk Job
Update |चालू घडामोडी
June 6, 2025 at 03:44 PM
*❇️ मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ ❇️*
https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y
◆ आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे
◆ कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे
◆ उमाळा येणे - तीव्र इछा होणे
◆ वर्ज्य करणे - टाकणे
◆ काडीमोड करणे - संबंध तोडणे
◆ अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे
◆ अगतिक होणे - उपाय न चालणे
◆ कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━
*🗓️ जॉइन करा आमचा व्हॉट्सॲप चॅनल.*
https://whatsapp.com/channel/0029VamZ5V25q08cm6CLRa2y
❤️
1