
स्पर्धामंच स्टडी प्लॅटफॉर्म (MPSC/Police Bharti/SSC/BANKING/RAILWAY/UPSC/IMP GK/ CURRENT AFFAIRS
June 22, 2025 at 07:51 AM
नमस्कार सर्वांना..
गट 'ब' मुख्य परीक्षेला आत्ता फक्त सात दिवस म्हणजेच एक आठवडा राहिला आहे..
अभ्यासाची Revision आपली चालू असेल.
खाली दिलेल्या व्याकरण व शब्दसंग्रहाच्या महत्त्वाच्या घटकांवरती Focus करा..
व्याकरणाचे घटक:
1)नाम
2)क्रियापद
3)उभयान्वयी अव्यय
4)समास
5)प्रयोग
6)वाक्याचे प्रकार,रूपांतर व संश्लेषण
7)वाक्य पृथक्करण
8) शब्दसिद्धी
शब्दसंग्रहाचे घटक :
1)वाक्प्रचार
2)म्हणी
3)शब्दसमूहाबद्दल एक शब्द
4)समानार्थी शब्द..