Dindoripranit Creation
June 20, 2025 at 01:09 PM
*🙏🏵️‼️श्री स्वामी समर्थ‼️🏵️🙏*
*👉ज्याप्रमाणे भगवदगीतेत ९ व्या अध्यायात भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे जे लोक अनन्य भक्तीभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात, त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो.*
*👉 त्याचप्रमाणे आपल्या II श्री स्वामी समर्थ II महाराजांनी आपल्या भक्ताला वचन दिलं आहे की जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो आणि मला शरण जातो त्याचं रक्षण मी करतो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या अभिवचनाची प्रचिती तेव्हाच येईल जेव्हा आपण II श्री स्वामी समर्थ II ह्या मंत्राचं अखंड नामस्मरण करू तेव्हाच.*
*Like, share, follow*
https://www.instagram.com/reel/DLG0xg4I7ul/?igsh=MW1iaWhjZTN4a2t0YQ==
🙏
❤️
👍
❤
38