Oasis Career Point
May 26, 2025 at 06:00 AM
महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी सराव पेपर सिरीजचे 16 पेपर यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत, तरी ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच 450 रुपये फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 16 पेपर PDF स्वरूपात, answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.
👍 6

Comments