Oasis Career Point
May 30, 2025 at 02:42 AM
महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त 16 सराव पेपर घेण्यात आले होते. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल तर आज पासून दररोज 1 पेपर सोडवल्यास बरोबर 14 जून पर्यंत 16 पेपर ची प्रॅक्टिस होईल. 450 फीस फोन पे किंवा गुगल पे करून व्हाट्सअप ला स्क्रीनशॉट पाठवल्यास लगेच पेपर PDF स्वरूपात,आंसर की व विश्लेषणाचे व्हिडिओची लिंक मिळेल धन्यवाद.
👍
2