𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
June 13, 2025 at 10:41 AM
✅ ज्या विद्यार्थ्यांना tax न घेता clerk घ्यायची आहे पण त्यांनी tax opt out केले नाही हे जागा अडवून ठेवणार याच विषयावर MAT चे अगोदरच judgement असताना आयोगाने याचा विचार न करता tax recommendation letter दिले .... Consent फॉर्म compulsory भरून घ्यायला पाहिजे होता....एक उमेदवार एक पद....tax चे all candidates clerk ल common आहेत त्यांनी जागा अडवल्या  पुन्हा MAT केस व चक्रव्यूह निर्माण झाले... महसूल सहायक 7k वर CONSENT CASE पडली आहे ⚖️ ....... ⚖️
👍 1

Comments