𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
June 19, 2025 at 10:32 AM
#393 पदांचा अंतिम निवड यादीत समावेश व्हावा यासाठी आपल्याला विविध लोकप्रतिनिधी मदत केली.
त्यामध्ये विविध आमदार विशेषतः
# रोहित(दादा) पवार, अनेक खासदार, विविध मंत्री विशेषतः# मकरंद(आबा) पाटील, विधान परिषद सभापती# राम शिंदे साहेब तसेच विशेष उल्लेख करावा लागेल ज्यांची भेट मिळणे खूप अवघड होते असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय # देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्याला खूप सकारात्मक प्रतिसाद दिला. या सर्वांना भेटून आपण निवेदने दिलेली आहेत तसेच त्यांच्यामार्फत आयोगाचे अध्यक्ष तसेच सचिव यांना अनेक वेळा फोन ही केलेले आहेत.
कोणत्या लोकप्रतिनिधींनी आपल्याला #393 विषय मार्गी लागावा यासाठी किती प्रयत्न केलेले आहेत या Technical गोष्टी आम्ही तुम्हाला वेळ आल्यावर आपल्याला नक्की सांगू.
#आयोगानेही यासंदर्भात जूनच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लावताना सर्व पदांसाठी(7006) निकाल जाहीर करतो असे सांगितले आहे.
यासंदर्भात जेवढे शक्य आहेत तेवढे प्रयत्न आपण केलेले आहेत.तरीही अजून कोणाला भेटून बोलून मार्ग निघतोय का यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत आपण प्रयत्न करणारच आहोत.
कारण आपण सर्वांनी जवळपास 30 महिन्यांपेक्षा जास्त काळ प्रतीक्षा केलेली असल्याने ज्यावेळी जून च्या शेवटच्या आठवड्यात FSL येईल आणि सर्व 393 OFFICIALY ADD होतील त्यावेळीच आपला लढा पूर्ण होईल.
🙏🙏✅✅📍📍
Join 👉 https://t.me/+4cQYv2VfhDY0ZGI1
👍
2