𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
June 22, 2025 at 03:09 AM
नगर परिषद भरती
राज्य संवर्ग भरती
पदे :
1.कर निर्धारण व प्रशासकीय सेवा - 723
2.लेखा व लेखापरीक्षण -196
3.अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य, विद्युत, संगणक, पाणीपुरवठा) - 600+
4. स्वच्छता निरिक्षक - 302
6. अग्निशमन सेवा - 409
इथून पुढे राज्यस्तरीय भरती: MPSC मार्फत होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
नगरपरिषद गट क आणि गट ड पदे भरती
पदे
1. वरिष्ठ लिपिक
2. लिपिक
3. वायरमन
4. उद्यान सहायक
5. वाहनचालक
6. शिपाई
7. इतर अशी पदे
भरती : TCS किंवा IBPS मार्फत होणार आहे.
Join 👉 https://t.me/+4cQYv2VfhDY0ZGI1