
Nationalist Congress Party- Sharadchandra Pawar
June 17, 2025 at 01:06 PM
आपल्या नागपुरात गुन्ह्यांची मालिका; २४ तासात ४ खून... गृहमंत्री आहात कुठे?
फडणवीसजी... निवडणुका, नेतेफोडी, सत्ताकारण थांबवा आणि वाढत्या गुन्हेगारीला वेसण घाला !

👍
😂
😮
16