OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA WhatsApp Channel

OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA

76.2K subscribers

About OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गांसाठी कार्यरत शैक्षणिक, सामाजिक, कौशल्य विकास व अर्थ सहाय्याच्या विविध लोकाभिमुख योजना व पायाभूत सुविधा प्रकल्पांची अचूक व वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत पोहचविणे व या घटकांसाठीच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ गरजू लोकांना होईल या उद्देशाने इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून अधिकृत व्हॉटस ऍप चॅनल "OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT" सुरु करण्यात आलेले आहे

Similar Channels

Swipe to see more

Posts

OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
2/18/2025, 7:55:01 AM
Post image
👍 ❤️ 🙏 25
Image

👍 🙏 ❤️ 25

2/20/2025, 11:50:59 AM
Post image
👍 🙏 ❤️ 😂 😮 134
Image
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
2/18/2025, 7:55:02 AM
Post image
👍 ❤️ 🙏 😂 97

*वसंतराव नाईक महामंडळाच्या कर्ज योजनेची मर्यादेवाढबाबत प्रस्ताव तयार करावा* *मंत्री अतुल सावे* मुंबई, दि. १७ : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा वाढविण्याबाबतही प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावा, असे निर्देश इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 126 वी बैठक मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयीन दालनात पार पडली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत, संचालक मंडळाच्या १२५ व्या सभेच्या इतिवृत्तास व केलेल्या कार्यवाहीस मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर, बैठकीत युवक-युवतींकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण आणि महिलांसाठी महिला समाज सिद्धी योजना सुरू करण्याबाबत, तसेच विभागातील सहायक संचालक यांची नेमणूक करण्याच्या विषयावर चर्चा झाली. त्याचप्रमाणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने मानधनावर घेण्याबाबतही सूचना मंत्री अतुल सावे यांनी केल्या. महामंडळाच्या कार्यप्रणालीला अधिक सुलभ व प्रभावी बनवावी जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येईल.महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत एकूण १८ महामंडळे स्थापन करण्यात आली असून या सर्व महामंडळाची एक सारखी कार्यपद्धती तयार करावी, असे निर्देश श्री. सावे यांनी दिले. ******

Post image
👍 ❤️ 🙏 😢 😂 😮 58
Image
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
2/27/2025, 4:06:01 AM
Post image
👍 🙏 ❤️ 😂 😢 😮 70
Image
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
2/24/2025, 6:47:24 AM
Post image
👍 ❤️ 🙏 😂 😮 74
Image
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
2/17/2025, 7:58:16 AM
👍 ❤️ 🙏 37
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
2/15/2025, 3:06:12 PM
👍 ❤️ 🙏 😂 😮 62
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
OTHER BACKWARD BAHUJAN WELFARE DEPARTMENT, GOVERNMENT OF MAHARASHTRA
2/14/2025, 9:11:24 AM
👍 ❤️ 🙏 😂 😮 68
Link copied to clipboard!